Zeenews logo
English   
Thursday, June 20, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
व्हिडिओ
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा 'बँड'-१
दिल्लीतल्या नग्न चित्रांच्या प्रदर्शनाला विश्व हिंदू परिषदेनं केलेला विरोध असेल, किंवा काश्मिरमधल्या मुलींच्या रॉक बँडविरुद्ध निघालेला फतवा असेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर धर्मांध शक्तींचा पगडा वाढत चाललाय का ? कलावंतांना धार्मिक शक्तींच्या दबावाखाली काम करावं लागतंय का? आणि कलाकार कुठलीही कलाकृती बनवताना सामाजिक स्वास्थ्याचा विचार करतात का?
इतर व्हिडिओ