आशाताईंचा 'माई' प्रदर्शित 
मोठ्या पडद्यावर गायिका आशा भोसले ‘माई’ या चित्रपटाच्यामाध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका गरीब कुटुंबांची कथा ‘माई’ या सिनेमातून साकारली आहे. मला ‘माई’ची ओढ निर्माण झाली आणि मी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला, असे आशाताई भोसले सांगतात.