कसाब फाशी - सेलिब्रिटींना आनंद 
सरकारने केलेली कारवाई योग्य आहे. मात्र, अमेरिकनची कॉपी केली. जी गुप्तता पाळली ती योग्य. या आधीच फाशी द्यायला हवी होती. उशीरच केला. बाळासाहेब असताना फाशी देणं योग्य झालं असते. त्यांनाही याचे समाधान वाटले असते, असे वंदना गुप्ते यांनी म्हटले.