कहाणी बाळासाहेबांची... (भाग २) 
११ मे २००५ रोजी झालेला बाळासाहेबांच्या फोटोबायोग्राफीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम... बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शरद पवार, अटलबिहारी वाजपेयी, अमिताभ बच्चन, प्रमोद महाजन आले होते एकाच व्यासपीठावर... पाहा... तेच काही क्षण...