काश्मीर मुलींच्या बॅंडला फतवा 
काश्मिरमध्ये दहावीतल्या मुलींनी एकत्र येऊन एका हटके रॉकिंग बॅण्डची स्थापना केलीये. हा बॅण्ड अल्पावधीतच लोकप्रियही ठरू लागलाय. मात्र, काही मुस्लिम संघटनांची जणू या बॅण्डला नजर लागलीये. हा बॅण्ड बंद करा, असा फतवा या मुस्लिम संघटनांनी काढलाय.