Zeenews logo
English   
Sunday, May 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
व्हिडिओ
'खिलाडी 786'चं हिट साँग
खिलाडी अक्षय कुमार लवकरच आपल्या भेटीला येतोय तो खिलाडी 786 या सिनेमातून...या सिनेमातल्या लोन्ली गाण्याला म्युझिक चार्टवर खुपच हिट्स मिळतायत आणि म्हणूनच सिनेमाच्या टीमने आपल्य़ाच गाण्याचा रिमिक्स व्हिडिओ तयार करण्याचं ठरवलं...ज्यात खुद्द अक्षयकुमार सोबत हिमेश रेशमियाँ आणि यो यो हनी सिंग यांनी गायलंय...पाहुया त्याचीच एक्सक्लुझिव्ह झलक
इतर व्हिडिओ