पुन्हा घडी हातघाईची! (भाग ४) 
काँग्रेसच्या रणनितीमुळं राष्ट्रवादीला आक्रमक होणं भाग पाडलंय का? इंदु मिलच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वचनपूर्ती मेळावा राष्ट्रवादीला खुपतोय का? आणि गुजरात निवडणुकीत काँग्रेसनं दगा दिल्याच्या राष्ट्रवादीच्या आरोपांत तथ्य आहे का?