मिरजेतील१७ गावांना मिळणार पाणी 
सांगली जिल्ह्यातल्या मिरज पूर्व भागातील १७ गावाना पाणी मिळण्यासाठी मागील पाच दिवसांपासून आमरण उपोषण करणा-या आमदार सुरेश खाडे यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणामुळे खाडे यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण कमी झालं. दरम्यान १७ गावांना पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आलेय.