मुंबईकरांना काय मिळणार?-२ 
मुंबईची लोकलची गर्दी कमी करायची असेल, प्रवास सुखकर करायचा असेल तर प्रस्तावित मेगा रेल्वे प्रकल्पांना मान्यता मिळण्याची गरज निर्माण झालीय. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे मुंबई आणि परिसरातील रेल्वे प्रवासी रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेत.