Zeenews logo
English   
Friday, May 24, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
व्हिडिओ
रक्षक की भक्षक?-3
सोसायटीतील रहिवाशांची सुरक्षितता धोक्यात आलीय...सोसायटीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्या सेक्युरिटी गार्डवर असते त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं..आणि त्यामुळेच आपण खरंच सुरक्षित आहोत का, असा प्रश्न आता रहिवाशांना पडल्याशिवाय राहत नाही...खासगी सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या सुरक्षेवरच आहे.. प्रश्न आहे तो..रक्षक की भक्षक ?
इतर व्हिडिओ