संजय राऊत म्हणाले, हा आनंदोत्सव 
संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरूला शनिवारी सकाळी ८.०० वाजता फाशी तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आल्याची अधिकृत माहिती, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि गृहसचिव आर. के. सिंह यांनी दिली. यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया.