हायटेक दरोडा-२ 
तुमच्या एटीएम कार्डवर कुणाची तरी नजर आहे.. कोण आहेत ही माणस.. परदेशात असलेल्या माणसांला तुमचा गुप्त पासवर्ड समजतो कसा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एटीएम मशीनला किवा स्वाईप मशीनवर कार्ड स्वाईप करताना त्याचं क्लोन कस तयार करण्यात येत..