Zeenews logo
English   
Tuesday, May 21, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

विधान परिषदेत `झी 24 तास`चा गौरव

Thursday, March 21, 2013, 21:41
Comments 8
 
विधान परिषदेत `झी 24 तास`चा गौरव www.24taas.com, मुंबई

आज विधान परिषदेत `झी 24 तास`चा गौरव झाला. झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर आणि झी 24 तासच्या टीमचा विधान परिषदेत गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.

दुष्काळग्रस्त भागात जाऊन झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी माहिती घेऊन तिथली वास्तव परिस्थिती जनतेसमोर मांडली. काही जण पत्रकारितेत चांगलं कामही करत आहेत, असं दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. `झी 24 तास`नं दुष्काळग्रस्तांचे जे अश्रू जनतेसमोर मांडले त्याचा हा गौरव आहे. केवळ व्यथाच मांडून आम्ही थांबलो नाही, तर जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकरांच्या मुलाखतीतून आम्ही दुष्काळावर उपायही सुचवले. याचं राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनीही यापूर्वीच कौतुक केलं होतं. आता विधिमंडळात `झी 24 तास`च्या अभिनंदनाचा हक्क लोकप्रतिनिधींनी बजावला आहे. आमच्या कामाला विधिमंडळात पावती मिळाली आहे.


रोखठोक भूमिका घेऊनही समस्या सोडवता येतात हे `झी 24 तास`नं वेळोवेळी दाखवून दिलय. राज्याच्या समस्या असोत, वा जिल्ह्याच्या किंवा तुमच्या गावाच्या, `झी 24 तास`नं वेळोवेळी या समस्या सोडवण्यासाठी बातमीपत्रातून आणि उपक्रमांद्वारे पुढाकार घेतलाय. यानिमित्तानं विधायक पत्रकारितेच्या दिशेनं `झी 24 तास`नं एक पाऊल पुढे टाकलय.

First Published: Thursday, March 21, 2013, 21:41

प्रतिक्रिया

Manoj Kolhe - Pishor Aurangabad
zee 24 taas la best of luk pragati kara
प्रतिक्रिया द्या

m.pardeshi' - NarayanGaon.
`paani-prashnaa`war zee 24 tass nehamich `aawaaj` uthawat aale aahe..aabhaar..!
प्रतिक्रिया द्या

vijay mokal - Dombivali
z 24 taas gaurav zala mobadla mhanun sunjay dutta che desh premache punar prekshapan karit ahe jantene samjun ghene.
प्रतिक्रिया द्या

prashant kathane - Arvi
ha sanjay apake chote bache hai.. unake bhi chote bache the jo 1993 k blast k shikar hue the aaj unake bache bade ho gaye aur shayad esi aas pr ki ek din unake maa bap bhai bahan k un gunahgaro ko saza ho...
प्रतिक्रिया द्या

vinod v chawan - chiplun
samajik bandhliki che bhan dhevlech pahije ghe mike lag pathi he dar weli barobar nahi.....
प्रतिक्रिया द्या

अतुल शिरसमणे. - पाचोरा जि.जळगाव.
झी २४ तास सारखे मराठी news channel असल्यामुळे आमच्या सारख्या सर्व सामान्यांना बातम्या तरी बघायला मिळतात. नाकी कोणी एकाच व्यक्तीची बोल बच्चन रेटा रेटी.
प्रतिक्रिया द्या

Dhondappa Nande - wagadari
`झी 24 तास` वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्या...ii
प्रतिक्रिया द्या

nilesh pagare - thane
zee 24 taas rock....
प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: