डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, ही सुंदर तरुणी रस्त्याने फिरतेय नग्न

एखादी मुलगी हाफ पॅन्टवर घरातून बाहेर पडल्याने अनेक जण डोळे फाडून त्या मुलगीकडे पाहतात. मात्र, चीनमधील हाँगकाँगमध्ये असं घडलं की तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. येते एक सुंदर तरुणी बिना पॅन्ट रस्त्यावर फिरत होती. परंतु तिच्याकडे कोणीही ढूंकुनही पाहीले नाही.

Reuters | Updated: Nov 12, 2015, 03:15 PM IST
डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, ही सुंदर तरुणी रस्त्याने फिरतेय नग्न title=

बीजिंग : एखादी मुलगी हाफ पॅन्टवर घरातून बाहेर पडल्याने अनेक जण डोळे फाडून त्या मुलगीकडे पाहतात. मात्र, चीनमधील हाँगकाँगमध्ये असं घडलं की तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. येते एक सुंदर तरुणी बिना पॅन्ट रस्त्यावर फिरत होती. परंतु तिच्याकडे कोणीही ढूंकुनही पाहीले नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नग्न तरुणी फिरत आहे. मात्र, याचा पत्ता कोणाला लागत नाही. यामागील कारण की, या सुंदर तरुणीने शरीरावर अशा पद्धतीने पेंट केले की, त्याचा अंदाज कोणाला लागत नाही. या मॉडेलच्या पाठिमागील बाजूस डेनिम जिन्सचे डिझाईन काढले. ही मॉडेल पूर्णपणे नग्न होती.  जिन्सचे डिझाईनमुळे डोळ्यांना ते कळले सुद्धा नाही. मॉडेलने स्किन टाईट जिन्स घातल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
पाहा हा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.