कन्या (जुलै)

Updated: Jul 3, 2012, 07:08 PM IST

 

.

 

.

 

 

 

१ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२

 

या महिन्यात आपल्याला वेगळा अनुभव येईल. आपण आपल्या तब्बेतीची काळजी घेतली पाहिजे.

 

आपण नेयमित व्यायाम करण्यावर भर दिला पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी किमान आठ तास झोपले पाहिजे.

 

गाडी चालवताना काही शारिरीक समस्या असेल तर ती जपून चालवा. काहींच्या जीवनात प्रेम विवाहाचा योग आहे. आपल्याला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात महत्वाची  कामे पूर्ण होतील.

 

शुभ दिवस – 6, 12, 15, 25, 29