कुंभ (जुलै)

Last Updated: Tuesday, July 3, 2012 - 19:28

.

 

.

 

 

 

१ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२

 

 

या महिन्यात आपला निश्चय आणि विश्वास महत्वाचाआहे. त्यामुळे कठीण गोष्टींवर मात करू शकाल. आपल्या जीवनात चांगली सुधारणाची गरज दिसून येईल. या महिन्याच्या शेवटी आपल्याला सकारात्मक घटना घडून येतील.

 

त्यामुळे जीवनात सुधारणा दिसतील. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. मात्र त्यासाठीतुम्ही राजकीय पक्षांचा हात धरण्याची शक्यता अधिक आहे. आपण प्रेमात यशस्वी व्हाल. आपली जीवनसाथीला चांगली साध द्या. तिची काळजी घ्याण्याची गरज आहे.

 

त्यामुळे तुमचे प्रेम अधिक बहरेल.  आपले ध्येय गाठण्यासाठी तुम्ही जास्त मेहनत घ्याल. आर्थिक घडी बसविण्यासाठी विषेश लक्ष द्यावे लागेल.


 First Published: Tuesday, July 3, 2012 - 19:28


comments powered by Disqus