तूळ (जुलै)

Last Updated: Tuesday, July 3, 2012 - 19:12


.

 

.

 

.

 

१ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२

 

या महिन्याततुम्हाला उत्तम संधी मिळू शकते ज्यामुळे तुमचं भाग्यच उजळून जाईल. पण, त्यातूनहीसर्वोत्कृष्ठतेची निवड करणं केवळ तुमच्या हातात आहे. विद्यार्थी तसंच उच्च शिक्षाप्राप्त करत असलेल्यांसाठी तर, अतिउत्तम म्हणता येईल असा हा महिना ठरणार आहे.

 

त्यासाठीच उत्तम संधी, चांगले परिणाम आणि आनंददायी पर्यटनासाठी तुम्ही नेहमीच तयारअसायला हवं. इतरांसाठी मात्र, अध्यात्मिक विकास, व्यक्तिगत विकास आणि जीवनानंआपल्याला ज्या चांगल्या गोष्टी दिल्यात त्यांची किंमत नेहमीच लक्षात ठेवणं आवश्यकआहे.

 

संतोषाची हिच भावना तुम्हाला नेहमीच आनंदात ठेवील. त्यामुळेच जीवनातीलसकारात्मक दृष्टीकोनाचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल. सध्या, प्रकृतीच्याकारणांमुळे चिंतेत असाल तर धीर धरा आणि आशावादी राहा. व्यावसायिक स्तरावर प्रगतीसाधाल. तुमच्या पुढाकाराला योग्य सन्मान मिळेल. प्रेमात मात्र थोड्याफार अडचणी संभवतात.

 

या महिन्यातीलशुभ दिवस – ६, १५, १६, २४, २५


 

First Published: Tuesday, July 3, 2012 - 19:12
comments powered by Disqus