मकर (जुलै)

Updated: Jul 3, 2012, 07:25 PM IST

.

 

.

 

 

 

१ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२


 

या महिन्याच्या सुरूवातीला आरोग्यासंबंधीची १५उपकरणे खरेदी करा. त्यामुळे आपल्याला आरोग्याची काळजी घेणे सहज शक्य होईल. आपण आपला फिटनेस चांगला ठेवलात तर चांगले काम तुमच्याकडून होईल.

आपल्याला अध्यात्मिकतेची गोडी लागेल. आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहचू शकाल. त्यामुळेतुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल. हळू हळू आपण आपली प्रगती साध्य करू शकाल.आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवाल.

 

नातेवाईक आणि मित्र परिवाराशी चांगले संबंध निर्माण होतील. आपण प्रेमात पडाल. तसेच विवाहाची बोलणी होण्याची शक्यता अधिक आहे. हा महिना त्यासाठी महत्वाचा आहे.

 

शुभ दिवस – ५, ६, १५, २४, २८