मिथुन (जुलै)

Last Updated: Tuesday, July 3, 2012 - 18:58

 

 

 

 

 

 

 

१ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२

या काळात तुमच्या प्रेम जीवनात परिपक्वपणा येईल. लोकप्रियतालाभेल. नवीन नाती जोडली जातील. नव्या ओळखींमधून फायदा होईल. विवाहोच्छुक तरुणआकर्षक वाटू लागतील.  विवाहितांमध्ये संवादवाढेल.

 

कायमस्वरुपी प्रेम मिळू शकतं. तात्पुरत्या प्रेमाचाही आनंद मिळण्याचीशक्यता. घरामध्ये समाधानकारक वाटेल. आर्थिक परिस्थिती थोडी बिघडण्याची शक्यता आहे.कामाच्या ठिकाणी वाद होम्याची शक्यता. तुमच्या योग्यतेचे काम न मिळाल्याने तुमचाहिरमोड होईल. योगासनं करा.

 

मन शांत राहील. या महिन्यातील शुभ दिन-5, 6, 15, 17, 25First Published: Tuesday, July 3, 2012 - 18:58


comments powered by Disqus