मीन (जुलै)

Updated: Jul 3, 2012, 07:30 PM IST

.

.

.

.

.

.

 

आपली उदासिनता दूर होईल. आपल्याला या महिन्यात योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल. आपल्या जीवनात आध्यात्मिक, व्यक्तिगत आणिव्य़वसायात प्रतिकूल समस्या दिसून येईल.

 

तुम्ही स्वप्नावर भरोसा न ठेवलेला बरा.नाहीतर तुकीचा अर्थ काढला जाईल. याची योग्य ती खबरदारी घ्यावी. आपल्याला प्रेमात सफलता मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रियकर अथवा प्रेयसीत काहीतरी बिघडण्यीची शक्यता आहे.

 

त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी. आपल्या जीवनसाथीबरोबर महत्वाच्या विषयावरशक्यतो चर्चा करू नये. संवेदनशील मुद्दांबाबत सावधानता बाळगण्याची गरज आहे.

 

शुभ दिवस- ६, ११ , २४, २९