वृश्चिक (जुलै)

Last Updated: Tuesday, July 3, 2012 - 19:13

 

.

 

.

 

 

 

१ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२

 

सर्व गोष्टी पारपडतील पण हळूहळू... त्यामुळे निराश होण्याची काहीही आवश्यकता नाही. स्वत: ला मुद्दाम अडचणीत टाकून घेऊ नका. डोकं शांतठेऊन काम करणंच योग्य ठरेल. समस्यांपासून लांब राहण्यासाठी गुणवत्तेवर अधिक भर द्या.

 

तुमच्या जवळच्यांनाही हा सल्ला देऊ शकाल. तुमच्या करिअरसाठी मात्र हीसर्वोत्तम वेळ आहे आणि त्यासाठी मात्र तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. या गोष्टीसमूजदारपणे घेऊन कामात व्यस्त राहिलात तर ती समस्या मानू नका.

 

परिवारातील छोट्यामोठ्या समस्यांवर आपला वेळवाया घालवू नका. शेवटच्या आठवड्यात मात्र थोड्याफार समस्या उद्भवू शकतात. त्याचेपरिणाम स्वास्थ्यावर जाणवतील. काळजी घ्या. शारिरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर लक्षठेवा. योग करणं लाभदायक ठरेल.

 

शुभ दिवस – ७, १८,२०, २४, २८

 

 

First Published: Tuesday, July 3, 2012 - 19:13
comments powered by Disqus