वृषभ (जुलै)

Last Updated: Tuesday, July 3, 2012 - 18:55


 .

.

.

.

.

.

 

१ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२

 

आपल्या कामामधून आता लक्ष बाजूला करत तुम्ही या महिन्यातकुटुंब आणि समाजाला महत्व देऊ लागाल. चांगल्या कामाची चांगली फळं मिळतील. मात्र,केलेल्या चुकांचे परिणाम भोगण्यासही तयार राहा.

 

भविष्यासाठी तयार राहा. नवे संबंधप्रस्थापित होतील. समाजात नावलौकिक वाढेल. कार जपून चालवा. मित्रांशी भांडणं टाळा.अनेक नकारात्मक गोष्टी कानावर पडतील, तरी मनःशांती ढळू देऊ नका. फुप्फुसं आणिखांदे यांचे आजार संभवतात.

 

तरी काळजी घ्यावी. योगासनं करा. या महिन्यातील शुभ दिन-9, 22, 24, 28First Published: Tuesday, July 3, 2012 - 18:55


comments powered by Disqus