एक हजार लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने?

पृथ्वीचा शेवट लवकरच होणार आहे? छोट्या ग्रहांनी पृथ्वीचा विनाश होणार आहे? जगाचा शेवट जवळ आलाय का? काहींच्या म्हणण्यानुसार 1000 लघुग्रह 60 हजार मैल प्रति तासाच्या गतीने पृथ्वीच्या दिशेने आगेकूच करत आहेत. दरम्यान, या दाव्याला नासाकडून पुष्टी मिळालेली नाही. 

Updated: Oct 14, 2016, 04:31 PM IST
एक हजार लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने? title=

नवी दिल्ली : पृथ्वीचा शेवट लवकरच होणार आहे? छोट्या ग्रहांनी पृथ्वीचा विनाश होणार आहे? जगाचा शेवट जवळ आलाय का? काहींच्या म्हणण्यानुसार 1000 लघुग्रह 60 हजार मैल प्रति तासाच्या गतीने पृथ्वीच्या दिशेने आगेकूच करत आहेत. दरम्यान, या दाव्याला नासाकडून पुष्टी मिळालेली नाही.