तरुणींच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहित नसतील

तुमच्या अनेक महिलांसोबत मैत्री असेल किंवा तुमच्या खूप मैत्रीणीही असतील पण आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला माहित नसतील. या गोष्टी महिला कधीही शेअर करत नाहीत.

Updated: Jun 27, 2016, 07:44 PM IST
तरुणींच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहित नसतील title=

मुंबई : तुमच्या अनेक महिलांसोबत मैत्री असेल किंवा तुमच्या खूप मैत्रीणीही असतील पण आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला माहित नसतील. या गोष्टी महिला कधीही शेअर करत नाहीत.

एका सर्वेमध्ये महिलांच्या या 5 गोष्टी समोर आल्या आहेत की ज्या महिला कोणासोबतही शेअर करत नाहीत.

तरुणींच्या न माहित असलेल्या 5 गोष्टी

1. सार्वजनिक ठिकाणी खाणे :

पब्लिक प्लेसवर अधिकतर तरुणी या लाज वाटत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी खाणं टाळतात. सार्वजनिक ठिकाणी मुलांचं तरुणींकडे लक्ष असतं म्हणूनही ते अशा ठिकाणी खाणं टाळतात.

2. एक्स बॉयफ्रेंडबाबत बोलणं :

अनेक तरुणी त्यांच्या एक्स बॉयफ्रेंडवर बोलणं टाळतात. त्यांना वाटतं की यामुळे लोकं त्यांना दोषी ठरवतील किंवा त्यांच्याबाबतचा लोकांचा विचार बदलू शकतो. यामुळे त्यांच्या आणि बॉयफ्रेंडमधील संबंधावर परिणाम होऊ शकतो.

3. बेस्ट फ्रेंडसोबत फिरणं :

काही तरुणी या त्यांच्या फ्रेंडसोबत फिरायला गेले तरी त्याबाबत बॉयफ्रेंडला सांगत नाहीत. त्यांना असं वाटतं की यामुळे बॉयफ्रेंडच्या मनात शंका तर उपस्थित होणार नाही.

4. एका वेळेस 2 मुलांना डेट करणे :

काही तरुणी एकाच वेळेत दोन मुलांना डेट करतात. दोन्ही मुलांसोबत कमिटमेंट असतं. पण याबाबत ती कोणकडेही बोलत नाही. असं मुली का करतात याबाबत तुम्हाला ही जाणून घ्यायचं असेल. तरुणी एकाच वेळेत दोन मुलांना डेट करतात कारण त्यांना योग्य पार्टनर निवडायचा असतो. 

5. गिफ्ट स्विकारणं :

काही तरुणींना गिफ्ट घेणं खूप आवडतं. पण याबाबत ते कोणालाही काहीही सांगत नाही. त्यांना असं वाटतं की त्यांनी जर याबाबत सांगितलं तर लालची समजतील.