सोशल मीडियावर ही बॅड अॅड होतेय व्हायरल

इंटरनेटवर व्हायरल कंटेंट संबंधित लोकांना जाणून घेण्याची खूपच उत्सूकता असते. इंटरनेटच्या जगात अनेक चांगले तर वाईट कंटेन्टही समोर येतं. यूट्यूबवर अनेक दिवसांपासून असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

Updated: Jun 27, 2016, 11:29 PM IST
सोशल मीडियावर ही बॅड अॅड होतेय व्हायरल title=

मुंबई : इंटरनेटवर व्हायरल कंटेंट संबंधित लोकांना जाणून घेण्याची खूपच उत्सूकता असते. इंटरनेटच्या जगात अनेक चांगले तर वाईट कंटेन्टही समोर येतं. यूट्यूबवर अनेक दिवसांपासून असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

पाहा व्हिडिओ