हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल 'असा नवरा सुरेख बाई'

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जास्तच जास्त महिलांना असंच वाटेल, असा नवरा सुरेख बाई, हा व्हिडीओ चेन्नईतील पुरा दरम्यानचा असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Updated: Nov 29, 2015, 06:28 PM IST
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल 'असा नवरा सुरेख बाई' title=

चेन्नई : हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जास्तच जास्त महिलांना असंच वाटेल, असा नवरा सुरेख बाई, हा व्हिडीओ चेन्नईतील पुरा दरम्यानचा असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पण हा व्हिडीओ चेन्नईमधील पुराचाच आहे का, हे अजून पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेलं नाही, मात्र आजबाजूचं दूरपर्यंत पाणी दिसल्यानंतर हा व्हिडीओ पूरस्थितीतील असल्याचं सांगण्यात येत आहे.

यू-ट्यूबवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाकिजा सिनेमात एक संवाद आहे, 'अपने पांव जमीन पर मत उतारिये मैले हो जाएंगे', व्हिडीओ पाहून तुम्हाला  या संवादाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

पाहा हा व्हिडीओ आणि तुम्हालाही वाटेल?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.