'टिव टिवाट' करत पाहा, कुठे निघालीय 'सेलेब्स ट्रेन'!

गुरुवारी सकाळपासूनच एकीकडे रेल्वे बजेट २०१५ ची जोरदार चर्चा सुरू होती... तर दुसरीकडे सोशल बेवसाईटसवर 'सेलिब्रिटिंची ट्रेन' कशी असेल याबद्दलच्या जोक्सना ऊत आला होता. 

Updated: Feb 26, 2015, 09:59 PM IST
'टिव टिवाट' करत पाहा, कुठे निघालीय 'सेलेब्स ट्रेन'! title=
सौ. ट्विटर

मुंबई : गुरुवारी सकाळपासूनच एकीकडे रेल्वे बजेट २०१५ ची जोरदार चर्चा सुरू होती... तर दुसरीकडे सोशल बेवसाईटसवर 'सेलिब्रिटिंची ट्रेन' कशी असेल याबद्दलच्या जोक्सना ऊत आला होता. 

#CelebTrains हा हॅशटॅग दिवसभर ट्विटरवर ट्रेन्ड करत होता. कोणत्या सेलिब्रिटिची ट्रेन कशी असेल याचे मजेशीर ट्विटस् या सोशल वेबसाईटवर पाहायला मिळत होते. 

पाहा, काही मजेशीर ट्विटस्...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.