CRPFमध्ये १२ वी पाससाठी ६८६ पदांची भरती

 सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF)मध्ये हेड कॉन्टेबलच्या पदासाठी ६८६ पदांची भरती होणार आहे.  

Updated: Apr 21, 2016, 08:52 AM IST
CRPFमध्ये १२ वी पाससाठी ६८६ पदांची भरती  title=

नवी दिल्ली :  सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF)मध्ये हेड कॉन्टेबलच्या पदासाठी ६८६ पदांची भरती होणार आहे.  

अर्ज भरण्याची अंतीम तारीख ५ मे २०१६ आहे. परीक्षेच्या अर्जांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. ही परीक्षा २६ जून २०१६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. 

पात्रता:  मान्यता प्राप्त बोर्डाची १२ वीची परीक्षा पास होणे गरजेचे आहे. याशिवाय हिंदी (३० शब्द प्रति मिनिट) आणि इंग्रजी ३५ शब्द प्रति मिनिट टायपिंग आवश्यक आहे. 

वय : १८ ते २५ वर्ष 

निवड प्रक्रिया : निवडीच्या दोन प्रक्रिया आहेत. पहिली लिखित परीक्षा आहे. दुसरी स्क्रील टेस्ट आहे.