तुम्हाला माहीत आहे गाल, हातांवर चुंबन देण्याचा अर्थ

प्रेम जाहीर कऱण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धती वापरतात. अनेकजण समोरच्या प्रती आपल्या मनात असलेले प्रेम दाखवण्यासाठी एकमेकांना चुंबन देतात. जेव्हा तुम्हाला समोरची व्यक्ती आवडते तेव्हा तिच्यासमोर प्रेम जाहीर करणं गरजेचं असत. तुमच्या भावना प्रकट करण आवश्यक असत. काही जण गिफ्ट देऊन प्रेम जाहीर करतात तर काही जण चुंबन देऊन. 

Updated: Jan 17, 2016, 11:37 AM IST
तुम्हाला माहीत आहे गाल, हातांवर चुंबन देण्याचा अर्थ title=

मुंबई : प्रेम जाहीर कऱण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धती वापरतात. अनेकजण समोरच्या प्रती आपल्या मनात असलेले प्रेम दाखवण्यासाठी एकमेकांना चुंबन देतात. जेव्हा तुम्हाला समोरची व्यक्ती आवडते तेव्हा तिच्यासमोर प्रेम जाहीर करणं गरजेचं असत. तुमच्या भावना प्रकट करण आवश्यक असत. काही जण गिफ्ट देऊन प्रेम जाहीर करतात तर काही जण चुंबन देऊन. 

तुम्हाला हे माहीत आहे का

गालावर चुंबन देण्याचा अर्थ म्हणजे समोरच्या मनात तुमच्याबद्दल स्नेहाची भावना आहे. तसेच हे आकर्षणाचेही प्रतीक आहे.

प्रेम जाहीर कऱण्यासाठी अनेकजण ओठांवर चुंबन देतात.

खांद्यावर चुंबन देण्याच अर्थ शारिरक आकर्षण दाखवणे. 

कानांवर चुंबन करण्याचा अर्थ सेक्शुअल इंटेन्शन दर्शवितो

एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, तिच्यावर आपले प्रेम आहे हे दर्शविण्यासाठी हातांवर चुंबन दिले जाते. तसेच हे विश्वासाचे प्रतीक मानले जाते.