हे पाहिल्यानंतर तुम्हीही कुत्र्याला घरात एकटे सोडून जाणार नाही

Updated: Nov 12, 2016, 01:50 PM IST

 

मुंबई : अनेकदा काही कामानिमित्त घराबाहेर जायचे असल्यास घरातील पाळीव प्राण्यांना एकटे ठेवून जातो. मात्र घरात पाळीव प्राण्यांना एकटे ठेवून जाणाऱ्यांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा.

यूट्यूबयूझर माईकचा हा व्हिडीओ आहे. काही कामानिमित्त तो त्याच्या कुत्र्याला घरात एकटे सोडून जातो. घरात एकटे असल्यावर कुत्रा काय करतो यासाठी तो कॅमेरा लावतो. मात्र कुत्रा घरात एकटे असताना जे करतो ते पाहून तुम्ही कधीही कुत्र्याला एकटे सोडून जाणार नाहीत.