अशा बनवल्या जातात पेन्सिली

अक्षरओळख झाल्यावर शिशुवर्गापासून ते अगदी शिक्षण संपेपर्यंत आपण पेन्सिलचा वापर करत असतो. पेनाने लिहिलेले खोडता येत नाही मात्र पेन्सिलने लिहिलेले खोडण्यासाठी रबर असतो. आता तर लहानपणापासूच मुलांना लिहिण्यासाठी पेन दिले जाते. मात्र आधीच्या काळाता पेन्सिलनेच लिहिण्याची शाळेत सक्ती असायची. अशी ही पेन्सिल कशी बनते हे तुम्हाला माहीत आहे का?..पेन्सिलवरचा तो छोटा खोडरबर. त्याचा रंग...कशा बऱ्या तयार केल्या जात असतील या पेन्सिल..

Updated: Jun 20, 2016, 01:50 PM IST
 अशा बनवल्या जातात पेन्सिली title=

मुंबई : अक्षरओळख झाल्यावर शिशुवर्गापासून ते अगदी शिक्षण संपेपर्यंत आपण पेन्सिलचा वापर करत असतो. पेनाने लिहिलेले खोडता येत नाही मात्र पेन्सिलने लिहिलेले खोडण्यासाठी रबर असतो. आता तर लहानपणापासूच मुलांना लिहिण्यासाठी पेन दिले जाते. मात्र आधीच्या काळाता पेन्सिलनेच लिहिण्याची शाळेत सक्ती असायची. अशी ही पेन्सिल कशी बनते हे तुम्हाला माहीत आहे का?..पेन्सिलवरचा तो छोटा खोडरबर. त्याचा रंग...कशा बऱ्या तयार केल्या जात असतील या पेन्सिल..

घ्या जाणून