व्हिडिओ : मोदी ओबामांसाठी कोणतं गाणं म्हणणार?

येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात उपस्थित राहणार आहेत. 

Updated: Jan 22, 2015, 01:29 PM IST
व्हिडिओ : मोदी ओबामांसाठी कोणतं गाणं म्हणणार? title=

मुंबई : येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात उपस्थित राहणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबामांच्या स्वागतात कुठलीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेत आहेत. ओबामांसोबत नरेंद्र मोदी एक जाहीर संवादही साधणार आहेत... हा संवाद रेडिओवरून 'मन की बात' या कार्यक्रमात प्रसारीतही करण्यात येणार आहे...

अशावेळी, नरेंद्र मोदींना बराक ओबामांसाठी एखादं गाणं गुणगुण्याचा आग्रह झाला तर ते कोणतं गाणं म्हणतील... पाहा, काय काय 'सजेशन्स' मिळतायत यासाठी... 
 
व्हिडिओ पाहा :-
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.