गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये नोकर भरती करण्यात येणार आहे. ही नोकरीची संधी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आहे. आपण नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही तात्काळ अर्ज करा.

Updated: Apr 17, 2015, 03:53 PM IST
गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी title=

नवी दिल्ली : गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये नोकर भरती करण्यात येणार आहे. ही नोकरीची संधी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आहे. आपण नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही तात्काळ अर्ज करा.

जाहिरात पाहण्यासाठी इथं क्लिक करा

एकूण पदांची संख्या - ८०
विद्युत सहाय्यक पदासाठी ही भरती होणार आहे.
पात्रता : बीटेक इन इलेक्ट्रिकल ( सीव्हीलमध्ये ६० टक्के आवश्यक)
वेतन : १८ हजार ते २० हजार रुपये
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २१ एप्रिल २०१५ 

कोठे कराल ऑनलाईन अर्ज

जाहिरात पाहण्यासाठी इथं क्लिक करा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.