JOB : 'जेएनयू'मध्ये ७० हजार रुपये पगाराची नोकरी!

जेएनयूमध्ये असिस्टंट, असोसिएटड आणि प्रोफेसरसाठीही नोकरीची संधी आहे. जवाहरलाल युनिव्हर्सिटीनं प्रोफेसरच्या १० जागा, असोसिएट प्रोफेसरच्या ५ जागा आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी ५ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्ही २९ सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करू शकता. 

Updated: Sep 2, 2015, 05:12 PM IST
JOB : 'जेएनयू'मध्ये ७० हजार रुपये पगाराची नोकरी! title=

नवी दिल्ली : जेएनयूमध्ये असिस्टंट, असोसिएटड आणि प्रोफेसरसाठीही नोकरीची संधी आहे. जवाहरलाल युनिव्हर्सिटीनं प्रोफेसरच्या १० जागा, असोसिएट प्रोफेसरच्या ५ जागा आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी ५ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्ही २९ सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करू शकता. 

अधिक वाचा : नोकरीची संधी : राष्ट्रपती भवनात सेक्रेटेरियटमध्ये भरती

पद : प्रोफेसर 
७ जागा
पगार ३७४०० ते ६७०००, ग्रेड पे १०,००० रुपये

पद : असोसिएट प्रोफेसर 
५ जागा
पगार ३७४०० ते ६७०००, ग्रेड पे ९००० रुपये

पद : असिस्टंट प्रोफेसर 
५ जागा
पगार १५६०० ते ३९१००, ग्रेड पे ६००० रुपये

याशिवाय,  एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं एअर ट्राफिक कंट्रोलसाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या ४०० पोस्टसाठी अर्ज मागवण्यात आलेत. या पदांमध्ये २०२ सामान्य जागा, १०८ - ओबीसी, ६० - एससी आणि ३० - एसटी वर्गासाठी रिझर्व्ह आहेत. शिवाय, एचएमटीमध्येही २१ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.