<B>रेल्वेमध्ये नोकरीची संधी, १६२६ जागांसाठी भरती</B>

पूर्व-किनाऱ्यावरील रेल्वेमध्ये कुशल कामगारांचा १६२६ जागा उपलब्ध

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 28, 2013, 08:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पूर्व-किनाऱ्यावरील रेल्वेमध्ये कुशल कामगारांचा १६२६ जागा उपलब्ध
या पदासाठी अर्जदार दहावी पास हवा. त्यांनी आयटीआयची अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तसेच तो शारीरिकदृष्टया सक्षम असायला हवा.
या नोकरीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षे असून अर्जाचा नमुना आणि तपशील एम्प्लॉयमेंट न्यूजच्य़ा १२ ते १८ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली पूर्व-तटीय रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहीत नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज रेल्वे रिक्रूटमेंट सेल, ईस्ट कॉस्ट रेल्वे हेडक्वॉर्टर्स, साऊथ ब्लाँक, रेल्वे सदन, चंद्रशेखर, भुवनेश्वर (ओडिसा) ७५१०१७ या पत्यावर पाठविण्याची तारीख ५ नोव्हेबर २०१३.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.