नोकरीची संधी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये कॉन्स्टेबल, ट्रेड्समनची भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समनची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आलेत. एकूण १२४ पदे भरण्यात येणार आहेत.

Updated: Apr 21, 2016, 09:58 PM IST
नोकरीची संधी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये कॉन्स्टेबल, ट्रेड्समनची भरती title=

मुबंई : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समनची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आलेत. एकूण १२४ पदे भरण्यात येणार आहेत.

सर्व ट्रेड्समनसाठी वयोमर्यादा १८ ते २३ वर्ष आहे. उमेदवारांनी आपला अर्ज करण्यापूर्वी www.cisf.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. अधिक माहीती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. माहितीसाठी खालील जाहिरात पाहा.