विक्रीकर विभागात नोकरीची संधी

महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या विक्रीकर विभागाच्या मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील वाहनचालक गट 'क' संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी खालील अटी व पात्रता पूर्ण करीता असलेल्या उमेदवारांकडून सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Updated: Jul 21, 2014, 08:51 PM IST

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या विक्रीकर विभागाच्या मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील वाहनचालक गट 'क' संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी खालील अटी व पात्रता पूर्ण करीता असलेल्या उमेदवारांकडून सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.