इंडियन आर्मीत आहे नोकरीची संधी, नोकरीसाठी इथं अर्ज करा

तुम्हांला भारतीय लष्कराचा भाग बनून देशाची सेवा करायची इच्छा आहे, तुम्हांला इंडियन आर्मीत सामील होण्याची संधी आहे. इंडियन आर्मीने टेक्निकल ग्रॅज्युअट कोर्ससाठी अर्ज मागविले आहेत. तुमच्याकडे या नोकरी संबंधी खालील योग्यता आहे. तर २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. 

Updated: Sep 20, 2015, 10:53 PM IST
इंडियन आर्मीत आहे नोकरीची संधी, नोकरीसाठी इथं अर्ज करा  title=

नवी दिल्ली : तुम्हांला भारतीय लष्कराचा भाग बनून देशाची सेवा करायची इच्छा आहे, तुम्हांला इंडियन आर्मीत सामील होण्याची संधी आहे. इंडियन आर्मीने टेक्निकल ग्रॅज्युअट कोर्ससाठी अर्ज मागविले आहेत. तुमच्याकडे या नोकरी संबंधी खालील योग्यता आहे. तर २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. 

पदांची संख्या - ७० पद 

पदाचे नाव - टेक्निकल ग्रॅज्युअट कोर्ससाठी 

वय मर्यादा - २० ते २७ वर्षे

पात्रता - बीटेक / एमएससी 

पगार - १५६०० ते २१००० रूपये प्रति महिना 

अंतीम तारीख २७ ऑक्टोबर २०१५ 

अर्ज करण्यासाठी भारतीय लष्कराच्या अधिकृत साइटवर जाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.