केवळ मुलाखत द्या आणि मिळवा स्टेट बँकेत नोकरी!

स्टेट बँक ऑफ बिकानेर तसंच जयपूरमध्ये बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय. 

Updated: Jan 16, 2015, 02:18 PM IST
केवळ मुलाखत द्या आणि मिळवा स्टेट बँकेत नोकरी! title=

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ बिकानेर तसंच जयपूरमध्ये बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय. 

मुख्य म्हणजे, यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. तर केवळ मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवार ३१ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करू शकतील.

पदाचं नाव : सफाई कर्मचारी

पदांची संख्या : ३१

शिक्षण : बारावी पास

वय : १८-२६ वर्ष

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड फक्त मुलाखतीच्या आधारावर होणार आहे.

अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा - https://www.sbbjbank.com/

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.