मुंबई पालिकेत ४२ रिक्त जागा भरणार

Last Updated: Saturday, August 2, 2014 - 08:27
मुंबई पालिकेत ४२ रिक्त जागा भरणार

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा परिचर (वर्ग-ड)च्या एकूण ४२ जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्या आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी कस्तुरबा रुग्णालय, आर्थर रोड कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी (प.) मुंबई -११ येथे दि. १२ ऑगस्ट २०१२ सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत उपस्थित राहावे, असे कळविले आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 2, 2014 - 08:21
comments powered by Disqus