पाहा तुमच्या स्मार्टफोनवर टीव्ही फ्री

सर्वांनाच आता नव्या टेक्नॉलॉजीने भुरळ पाडली आहे.

Updated: Mar 27, 2016, 10:00 PM IST
पाहा तुमच्या स्मार्टफोनवर टीव्ही फ्री title=

मुंबई : स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत जात होती,  मोठे असोत किंवा ज्येष्ठ नागरीक अथवा तरूण सर्वांनाच आता नव्या टेक्नॉलॉजीने भुरळ पाडली आहे.

पण आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये टीव्ही देखील पाहू शकता आणि तो देखील फ्री. स्मार्टफोनमध्ये असे काही अॅप्स आहेत, त्याच्या मदतीने तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, अँड्राईड फोनसाठी असे अनेक अॅप उपलब्ध आहेत, ज्यात तुम्ही तुमच्या फोनवर टीव्ही देखील पाहू शकता.