स्पाइसचा अतिशय स्वस्त स्मार्टफोन

Updated: Aug 4, 2014, 06:46 PM IST
स्पाइसचा अतिशय स्वस्त स्मार्टफोन

स्पाइस रिटेलने गेल्या आठवड्यात दोन नवीन हँडसेट स्टेलर 520 आणि 526 बाजारात आणले होते. आणि आता त्याने आणखी दोन नवीन फोन स्पाइस स्मार्ट फ्लो मी-359 आणि स्पाइस स्टेलर 451 3जी बाजारात उतरवले आहे.

पहिला फोन मी-359 अतिशय स्वस्त म्हणजेच 2.899 रूपयात तर स्पाइस स्टेलर 451 3जी 5499 रुपयात उपलब्ध आहे. हे दोन्ही फोन अॅंड्रॅाइड 4.4 आहेत. 

 स्मार्ट फ्लो मी-359ची वैशिष्टेः

* स्क्रीन- 3.5 इंच 480x320 पिक्सल
* प्रॉसेसर-1.3 गीगाहर्त्ज डुअल कोर प्रोसेसर
* सिम- ड्योल-सिम 
* कॅमेरा- रियर 2 मेगापिक्सल एलईडी फ्लैशसह, फ्रंट 1.3 मेगापिक्सल
* जाडी- 12 मिमी
* ऑडियो- 3.5 मिमी ऑडियो जॅक, एफएम रेडियो
* रॅम- 256 एमबी रॅम 512 इंटरनल स्टोरेज 
* बॅटरी-1400 एमएएच
* अन्य वैशिष्टेः-2जी, वाई-फाई 802, ब्लूटूथ
* किंमत-2899 रुपये

स्टेलर 451 3जी
* स्क्रीन-4.5 इंच 854x480 पिक्सल
* प्रॉसेसर-1.3 गीगाहर्त्ज कॅाडकोर प्रोसेसर
* ऑपरेटिंग सिस्टम- अॅंड्रॉइड किटकॅट
* जाडी- 9.7मिमी आणि 156 ग्राम वजन
* कॅमरा- 3.2 मेगापिक्सल रेअर कॅमरा एलईडी फ्लैशसह, फ्रंट 2 मेगापिक्सल
* ऑडियो- 3.5 मिमी ऑडियो जॅक, एफएम रेडियो
* रॅम- 512, 4 जीबी इंटरनल स्टोरेज
* बॅटरी- 1450 एमएएच
* रंग- व्हाइट आणि ग्रे
* अन्य वैशिष्टेः-वाई-फाई, ब्लूटुथ, जीपीएस
* किंमत- 5,499 रुपये

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.