फेसबुकचा संस्थापक झकरबर्गच्या घरी पाळणा हलणार

फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्गने आपल्या फेसबुक पेजवर एक छान फोटो शेअर केला आहे. झकरबर्गने आतापर्यंत त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या फोटोंपैकी हा सर्वात बेस्ट फोटो ठरत आहे.

Updated: Nov 6, 2015, 12:26 AM IST
फेसबुकचा संस्थापक झकरबर्गच्या घरी पाळणा हलणार title=

न्यूयॉर्क : फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्गने आपल्या फेसबुक पेजवर एक छान फोटो शेअर केला आहे. झकरबर्गने आतापर्यंत त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या फोटोंपैकी हा सर्वात बेस्ट फोटो ठरत आहे.

प्रिसिला चानचा हा आतापर्यंत सर्वात आकर्षक फोटो आहे, मला तिचे फोटोतले हावभाव आवडले आहेत, अजूनही ती खूप प्रभावी आणि खूप प्रेम करणापी आहे, इतरांच्या पाठीशी उभी राहण्यास ती अजूनही पुढे असते. 

अॅनीने तिचा हा फोटो काढला आहे, अॅनीने तिचं धैर्य सुंदर पद्धतीने टीपलं आहे, धन्यवाद, असं मार्क झुकरबर्गने या फोटोत आपल्या पत्नीला पाहून म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.