MPSC परीक्षा १८ मे रोजी

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, April 22, 2013 - 19:26

www.24taas.com, मुंबई
प्रचंड घोळानंतर रद्द झालेली एमपीएससीची परीक्षा आता आता 18 मे रोजी होणार आहे. आतापर्यंत 2 लाख 58 हजार परीक्षार्थींनी प्रोफाईल अपडेट केलंय. अजूनही परीक्षार्थी प्रोफाईल अपडेट करु शकतात.
सर्व्हर क्रॅश झाल्यानं एमपीएससीची परीक्षा रद्द झाली होती. आता ही परीक्षा 18 मे रोजी होणार आहे. पाठोपाठ 26 मे रोजी युपीएससीची परीक्षा आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणा-यांची मात्र धावपळ होणार आहे.

First Published: Monday, April 22, 2013 - 19:21
comments powered by Disqus