मुंबई महापालिकेत भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील मुद्रालय खात्यामध्ये पे बॅंड ९३००-३४८००अधिक जीआरपी ४६०० रूपये (प्रिटींग शाखा पदवीधर उमेदवारांसाठी) ४२०० (मुद्रण पदविकाधारकांसाठी) अधिक अनुज्ञेय भत्ते या वेतनश्रेमीतील सहाय्यक व्यवस्थापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागिविण्यात आले आहेत.

सुरेंद्र गांगण | Updated: Nov 13, 2013, 10:14 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील मुद्रालय खात्यामध्ये पे बॅंड ९३००-३४८००अधिक जीआरपी ४६०० रूपये (प्रिटींग शाखा पदवीधर उमेदवारांसाठी) ४२०० (मुद्रण पदविकाधारकांसाठी) अधिक अनुज्ञेय भत्ते या वेतनश्रेमीतील सहाय्यक व्यवस्थापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागिविण्यात आले आहेत.
उमेदवारांसाठी ३३ वर्ष वयोमर्यादा असून मागासवर्गीय उमेदवारांसाठई ३८ वयोमर्यादा आहे. उमेदवारांनी भरतीसाठी व्यवस्थापक, महानगरपालिका मुद्रणालय यांचे कार्यालय, ५४६, ना. म. जोशी मार्ग, भायखळा (प), मुंबई ४००० ११ उपस्थिक राहयचे आहे.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.