अनहॅकेबल, अनब्रेकेबल आणि वॉटरप्रुफ फोन

टरिंग फोनने अनहॅकेबल, अनब्रेकेबल आणि वॉटरप्रुफ फोन आणला आहे. हा फोन जुलै महिन्यात आला आहे, तरी डिसेंबर १८ पर्यंत तो बाजारात उपलब्ध होणार आहे.

Updated: Aug 30, 2015, 07:53 PM IST
अनहॅकेबल, अनब्रेकेबल आणि वॉटरप्रुफ फोन title=

न्यूयॉर्क : टरिंग फोनने अनहॅकेबल, अनब्रेकेबल आणि वॉटरप्रुफ फोन आणला आहे. हा फोन जुलै महिन्यात आला आहे, तरी डिसेंबर १८ पर्यंत तो बाजारात उपलब्ध होणार आहे.

स्मार्टफोनमध्ये हा सुरक्षित अॅड्रॉईड फोन असणार आहे. असा हा कणखर फोन स्टार वॉर्स - द फोर्स एवेकनेस सिनेमा ज्या दिवशी रिलाज होणार, त्या दिवशी हा फोन बाजारात येणार आहे. हा योगायोग असल्याचं कपंनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे, १८ जीबी, ६४ जीबी, १२८ जीबीमध्ये हा फोन उपलब्ध आहे. याच्या किंमती ३९ हजार, ७५ हजार, ५५ हजार अशा असणार आहेत.

टरिंग फोनची खास फीचर्स
Platform

Android OS v5.1 (Lollipop)
Turing Æmæth UI
Chipset MSM8974AC Quad Krait 2.5GHz
Turing Imitation Key™ Chipset Krypto TIK8217 (8GB storage)
Network

GSM / HSPA / LTE
Memory

DDR3 3GB RAM
EMMC 16GB/64GB/128GB storage
Wireless

WiFi 802.11ac
Bluetooth 4.0 (BLE)
NFC (NXP)
GPS/GLONASS
Turing-Unique-Identification X-RFID
Body

Liquidmorphium™ Frame
Dimensions 151.80 x 77.10 x 9.05 mm
Corning Gorilla Glass IV
Binnacle Ocean Master™ IPx8 water proof
Micro-SIM
Liquidmorphium™ Speaker
Display

5.5 inches FHD 1920 x 1080 pixels
Camera

Primary 13 MP HDR Dual Flash
Secondary 8 MP HDR
Sensors

Fingerprint
Accelerometer
Gyro / Compass
Proximity / Light
Temperature / Humidity
Battery

Non-removable 3000 mAh Li-Ion battery
Ports

Wallaby Magstream™
In-Box

Turing Phone™
Turing Gaming Bluetooth Earphone
Turing Imitation Key™ USB Key Krypto TIK8215
Wallaby Magstream™ power cable and adaptor
Quick-start guide
Warranty, Safety and Regulatory booklet

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.