नोकिया १०५ ड्युअल सिम फोन लॉन्च , किंमत अवघी १४१९ रुपये!

मायक्रोसॉफ्टनंआपला लोकप्रिय हँडसेट नोकिया १०५ भारतात पुन्हा लॉन्च केलाय. कंपनीनं नोकिया १०५ आता ड्युअल सिम वेरिएंटमध्ये लॉन्च केला. याची किंमत १४१९ रुपये ठेवलीय. नोकिया १०५ काळ्या आणि पांढऱ्या रंगात बाजारात उपलब्ध आहे.

Bollywood Life | Updated: Sep 9, 2015, 01:37 PM IST
नोकिया १०५ ड्युअल सिम फोन लॉन्च , किंमत अवघी १४१९ रुपये! title=

मुंबई: मायक्रोसॉफ्टनंआपला लोकप्रिय हँडसेट नोकिया १०५ भारतात पुन्हा लॉन्च केलाय. कंपनीनं नोकिया १०५ आता ड्युअल सिम वेरिएंटमध्ये लॉन्च केला. याची किंमत १४१९ रुपये ठेवलीय. नोकिया १०५ काळ्या आणि पांढऱ्या रंगात बाजारात उपलब्ध आहे.

आणखी वाचा - सॅमसंगचा जबरदस्त फ्लॅगशिप नोट -५ भारतात लॉन्च

जाणून घ्या खास फीचर्स -

-१.४५ इंच (१२८x१२८ पिक्सेल) चा LCD डिस्प्ले

- ८०० mAh पॉवर बॅटरी  

- २००० कॉन्टेक्ट स्टोअर करण्याची क्षमता

- ६९.६ ग्राम वजन 

- FM रेडिओ आणि टॉर्च अॅप्लिकेशन

- स्नेक Xenzia आणि बबल बॅश २ गेम प्री-इंस्टॉल्ड

- याची बॅटरी १५ तासांचा टॉक टाइम आणि २५ तासांचा स्टँड बाय टाइम देते.  

 

आणखी वाचा - मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन २१ मेगापिक्सल कॅमेरा मोटो एक्स

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.