पुढील वर्षापासून छोट्या पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत: मोदी

'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्या नोकरींसाठी इंटरव्यू घेतले जाणार नाही, अशी घोषणा केलीय. केंद्र सरकारच्या ग्रुप बी, सी आणि डीच्या नोकऱ्यांमधील मुलाखती आता घेतल्या जाणार नाहीत.

Updated: Oct 25, 2015, 01:04 PM IST
पुढील वर्षापासून छोट्या पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत: मोदी title=

नवी दिल्ली: 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्या नोकरींसाठी इंटरव्यू घेतले जाणार नाही, अशी घोषणा केलीय. केंद्र सरकारच्या ग्रुप बी, सी आणि डीच्या नोकऱ्यांमधील मुलाखती आता घेतल्या जाणार नाहीत.

अधिक वाचा - विद्यार्थांनो, आता पदवी पाच वर्षातच पूर्ण करण्याचा नियम

१ जानेवारी २०१६ पासून हा नियम लागू होईल. सध्याच्या भर्ती प्रक्रियेवर याचा परिणाम होणार नाही, असंही पंतप्रधान म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १३व्यांदा देशातील जनतेसोबत रेडिओवरून संवाद साधला. 'मन की बात'मध्ये त्यांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला. 

अधिक वाचा - चपराशीच्या पोस्टसाठी १५ हजार इंजीनिअर आणि ६२ हजार ग्रॅज्युएट तयार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.