व्हिडिओ: राहुल द्रविडची अशी जाहिरात जी आपण पाहिली नसेल

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि इंडिया 'ए'चा कोच राहुल द्रविडला सर्व जण खूप शांत आणि लाजाळू स्वभावाचा मानतो. मात्र राहुलची एक जुनी जाहिरात पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. 

Updated: Jun 17, 2015, 07:53 PM IST
व्हिडिओ: राहुल द्रविडची अशी जाहिरात जी आपण पाहिली नसेल title=

नवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि इंडिया 'ए'चा कोच राहुल द्रविडला सर्व जण खूप शांत आणि लाजाळू स्वभावाचा मानतो. मात्र राहुलची एक जुनी जाहिरात पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. 

या जाहिरातीत आपल्या टीममेट्सच्या तुलनेत टिव्हीवर कमी दिसणारा राहुल द्रविडनं त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात ही जाहिरात केली होती. जॅमच्या या अॅडमध्ये लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी राहुल द्रविड विविध सोंग घेतांना दिसतोय. 

पाहा हा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.