Good News : एसटीमध्ये १४ हजार पदे भरणार

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात १४ हजार पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

Updated: Jan 4, 2017, 09:52 PM IST
Good News : एसटीमध्ये १४ हजार पदे भरणार title=

मुंबई :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात १४ हजार पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

एसटीमध्ये चालक, वाहक, लिपिक-टंगलेखक, सहाय्यक व पर्यवेक्षक दर्जाचे एकूण १४२४७ रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची घोषणा दिवाकर रावते यांनी केली.

या भरतीची जाहिरात www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर दि. ७ जानेवारीला प्रसिद्ध होईल.